राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्य ...
गारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर काही दिवसांची उसंत मिळाल्यानंतर आता ढगाळ वातावरण, धुक्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...
कांद्याची निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये क्विंटलला तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे रुपये भाव होता. गेल्या आठवड्यापासून भाव कमालीचा घसरला आहे. आता ही निर्यातबंदी उठली नाही तर आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मा ...