लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

कांद्याचा वांधा: कांदाप्रश्नी हिवाळी अधिवेशनात आज काय झाले? - Marathi News | Onion issue: What happened today in Kandaprasni winter session? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याचा वांधा: कांदाप्रश्नी हिवाळी अधिवेशनात आज काय झाले?

शेतकरी जर लिलाव करणार नसतील तर... ...

कांदा विक्रीत शेतकऱ्यांना अडचण आली तर केंद्र खरेदी करेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती - Marathi News | According to Deputy Chief Minister Fadnavis, the Center will buy onions if farmers face difficulty in selling them | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कांदा विक्रीत शेतकऱ्यांना अडचण आली तर केंद्र खरेदी करेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २८३ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ...

लवकरच कांद्याचे दर घसरणार, प्रति किलो ४० रुपयांपर्यंत होतील; अधिकाऱ्यांनी दिली माहिती   - Marathi News | onion prices to fall below 40 rupees per kg in janauary says government official rohit kumar singh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच कांद्याचे दर घसरणार! अधिकाऱ्यांनी सांगितलं कधी होणार ते...

राष्ट्रीय राजधानीत कांद्याची किरकोळ किंमत ८० रुपये प्रति किलो आणि मंडईंमध्ये ६० रुपये किलोच्या जवळपास पोहोचल्यानंतर सरकारने पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ...

Solapur: सोलापुरातील कांदा लिलाव उद्या बंद राहणार; सोमवारी झाली १३०० कांदा गाड्यांची आवक - Marathi News | Solapur: Onion auction in Solapur will be closed tomorrow; 1300 onion carts arrived on Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कांदा लिलाव उद्या बंद राहणार; सोमवारी झाली १३०० कांदा गाड्यांची आवक

Solapur News: सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे सोमवारी १३०० कांदा गाड्यांची आवक झाली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक आवक झाल्याचे बाजार समितीने प्रशासनाने सांगितले. ...

आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | ncp chief Sharad Pawar attack on modi government over onion issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून पवारांचा हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाल्याचंही शरद पवार म्हणाले. ...

कांदा लिलाव सुरु, आजच्या बाजारभावाकडे लक्ष  - Marathi News | Latest News Onion auction starts, pay attention to today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा लिलाव सुरु, आजच्या बाजारभावाकडे लक्ष 

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या सुरु करण्याचा निर्णय स्थानिक बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. ...

शेती उत्पादनांचा मोठा फटका, कृषिमालाची निर्यात मंदावली  - Marathi News | Latest News Restrictions on exports, decline in exports of agricultural commodities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध, कृषी मालाच्या निर्यातीत घट 

केंद्र सरकारने अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध लादल्याने कृषीमालाच्या निर्यातीमध्ये मोठी घट झाली आहे. ...

 ...अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा ४ हजार भाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी - Marathi News | ...otherwise the government should pay 4 thousand bhp for onion; Opposition leader Ambadas Danve's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : ...अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा ४ हजार भाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजत आहे. कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले. ...