अन्य मागासवर्गीय जाती FOLLOW Obc, Latest Marathi News
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठिशी भाजप असल्यावर भूमिका मांडली ...
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र असेल तर लंगोट बांधून मागावे, असे आव्हान दिले होते. ...
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला प्रश्नांचा भडीमार ...
हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं राठोड यांनी सांगितले. ...
संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. ...
शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ...
चार महिन्यानंतर सत्तापरिवर्तन... ...
स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांना विरोध झालेला पाहता इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते. ...