लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितू सिंग

नितू सिंग

Nitu singh, Latest Marathi News

 रणबीर व आलियाचं लग्न इतक्या गुपचूप का झालं? अखेर Neetu Kapoor यांनी सांगितलं खरं खरं कारण - Marathi News | Neetu Kapoor Share Facts About Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Functions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रणबीर व आलियाचं लग्न इतक्या गुपचूप का झालं? अखेर नीतू कपूर यांनी सांगितलं खरं खरं कारण

Neetu Kapoor Share Facts About Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर व आलिया भट लग्नबंधनात अडकले. शेवटपर्यंत या लग्नाबद्दल इतकी गुप्तता पाळली गेली की याबद्दल कुणालाही काहीही माहित नव्हतं... ...

VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर - Marathi News | neetu kapoor on bahu alia bhatt neetu kapoor reaction to daughter-in-law alia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर

गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांनी लग्नगाठ बांधली.  आलिया भट आता कपूर कुटुंबाची सून आहे. सध्या हे कपल या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती नव्या सूनबाईंची. ...

सून माझी लाखात एक ! सासूबाई नीतू कपूर यांनी आलिया भटचं सर्वांसमोर अशा शब्दांत केलं कौतुक, म्हणाल्या... - Marathi News | Neetu kapoor remembers alia bhatt at dance deewaje juniors after seeing a girl performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सून माझी लाखात एक ! सासूबाई नीतू कपूर यांनी आलिया भटचं सर्वांसमोर अशा शब्दांत केलं कौतुक, म्हणाल्या...

मुलगा रणबीर कपूरच्या लग्नाचा आनंद नीतू कपूर यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. सून आलिया भटवर त्यांचं विशेष प्रेम आहे. ...

लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video - Marathi News | neetu kapoor dancing on alia bhatt beats after ranbir alia wedding neetu kapoor dance on alia song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video

Neetu kapoor: हा व्हिडीओ पाहिल्यावर लग्न झाल्यावर लगेचच अलियाने सासूबाईंना आपल्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली, अशी मजेदार कमेंट नेटकरी करत आहेत. ...

‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt wedding Neetu Kapoor Dedicates This Pic of Dulha To Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं. ...

VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!! - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Mother Neetu Kapoor Confirms There Would Be No Reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!!

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया भट व रणबीर कपूर अखेर लग्नबंधनात अडकले. काल 14 एप्रिलला दोघांनीही वास्तू अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या लाडक्या कपलच्या रिसेप्शनची. पण... ...

Ranbir Alia Wedding: लग्नानंतर रणबीर आलिया राहणार त्या १५ मजली इमारतीच्या खास गोष्टी तुम्हाला माहितीय का? - Marathi News | Ranbir Alia Wedding: Do you know the special features of the 15 storey building where Ranbir Alia will stay after marriage? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: लग्नानंतर रणबीर आलिया राहणार त्या १५ मजली इमारतीच्या खास गोष्टी तुम्हाला माहितीय का?

Ranbir Alia Wedding: कपूर कुटुंबाची सून होण्यासोबतच आलियाला सर्वात मोठे गिफ्ट मिळणार आहे, ते म्हणजे त्यांचं नवीन घर. ...

Ranbir Alia Wedding: लेकाच्या लग्नात या गाण्यावर थिरकणार नीतू कपूर, रिहर्सल व्हिडीओ लीक - Marathi News | Neetu Kapoor to rock this song at Leka's wedding, rehearsal video leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : लेकाच्या लग्नात या गाण्यावर थिरकणार नीतू कपूर, रिहर्सल व्हिडीओ लीक

Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding: रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये.याचदरम्यान नीतू कपूर यांच्या डान्स रिहर्सलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  ...