शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निलेश राणे 

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 

Read more

मुंबई : लोकांनी आडवं करायचं ठरवलं मग आडनाव बॅनर्जी असो किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच

राजकारण : “...जसं पहाटेच्या शपथविधीला त्यांचा डुप्लिकेट आला होता; मानलं पाहिजे अजितदादांना”

मुंबई : चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही; मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा

मुंबई : प्रत्येक गोष्टीत लोकांची जबाबदारी, मग ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे

मुंबई : 'अख्खा दिवस गेला, पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट वा मसेजही दिसला नाही' 

मुंबई : नेलकटरला घाबरणारे संजय राऊत तलावारीची भाषा करतात, भाजपची बोचरी टीका

मुंबई : 'जे तुम्हाला शक्य झालं नाही, ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही'

महाराष्ट्र : हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

राजकारण : आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर, उत्तर देतायत नाईक कुटुंब; मोठा झोलझाल, फारच जवळचे संबंध दिसतायत

मुंबई : 'भाजपा नेत्याचं ट्विट, भाषा सांभाळून वापर परब, नाहीतर उलटे फटके पडतील'