शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पिंपरी -चिंचवड : Ajit Pawar Passed Away : शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता 

महाराष्ट्र : धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज! अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले? तांत्रिक बिघाड की आणखी काही...

पुणे : Ajit Pawar Passed Away : रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ म्हणालो; पण दादांनी..; अपघातानंतर अजित पवारांच्या चालकाची हृदयद्रावक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Ajit Pawar Last Rites: अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान संकुलाकडे रवाना, अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार

पुणे : Ajit Pawar Passed Away : विमान ढगांत शिरताच अजित पवारांना वाटायची भीती;अजित पवारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

पुणे : Ajit Pawar Passed Away : अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे जनसमुदायाची लोटला सागर

महाराष्ट्र : मोठी बातमी! हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा; तातडीने 'इमर्जन्सी एटीसी' कार्यान्वित; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त

पुणे : Ajit Pawar Passed Away : यापूर्वी ‘त्या’ चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता का? चर्चांवर हवाई तज्ज्ञांचे उत्तर

महाराष्ट्र : प्रमोद महाजन ते अजित पवार...; महाराष्ट्राचे राजकारण हादरवून टाकणारे 4 मृत्यू!

पुणे : Ajit Pawar Passed Away : अजितदादांच्या जाण्याने इंदापूरमधील विकासाच्या स्वप्नांना धक्का