शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नयनतारा

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 

Read more

फिल्मी : प्रभू श्रीराम मांसाहारी होते, नयनताराच्या 'अन्नपूर्णी' सिनेमातील डायलॉगवरून वाद, तक्रार दाखल

फिल्मी : लेडी सुपरस्टार नयनताराने फिल्म इंडस्ट्रीत पूर्ण केली 20 वर्षे; म्हणाली...

फिल्मी : 'जवान' फेम अभिनेत्री नयनताराला पती विघ्नेश शिवानने दिली महागडी लक्झरी गाडी गिफ्ट

फिल्मी : विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'नयनतारा', लग्नही करणार होते पण....

फिल्मी : सुपरस्टार नयनताराने बॉलिवूडकडे फिरवली पाठ? शाहरुख खानचा 'जवान' ठरला कारणीभूत

फिल्मी : 50 सेकंदात 5 कोटी कमावते शाहरुखची हिरोईन; प्रायव्हेट जेटसह कोट्यवधींची मालकीण

फिल्मी : संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

फिल्मी : साऊथ सुपरस्टार नयनताराचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क

फिल्मी : 'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...'

फिल्मी : मतभेदाच्या वृत्तांदरम्यान नयनताराची अ‍ॅटलीसाठी खास पोस्ट, म्हणाली- मला तुझा अभिमान आहे...