शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नयनतारा

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 

Read more

फिल्मी : भाईजानने शब्द पाळला! सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादवची एन्ट्री, 'ही' अभिनेत्रीही झळकणार

फिल्मी : सलमानला एकही रुपया नको, तर नयनताराचं मानधन ऐकून नेटकरी अवाक! दिल राजूच्या चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार ही जोडी

राष्ट्रीय : मला नयनतारा हवीय.. देऊ शकता? दक्षिणेत भलतंच राजकारण; मुख्यमंत्री 'स्वप्न सांगा' म्हणाले, खासदाराने नायिकेचेच नाव घेतले

फिल्मी : सलमान खानसोबत दिसणार दोन दाक्षिणात्य सुंदरी; आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट

फिल्मी : अभिनेत्रीची मोठी झेप, खरेदी केला ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स; रजनीकांत अन् धनुषची झाली शेजारी

फिल्मी : Toxic Teaser: यशचं चाहत्यांना सरप्राईज! 'टॉक्सिक'चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

फिल्मी : हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार! यशच्या 'टॉक्सिक'मध्ये 'गंगा' म्हणून 'लेडी सुपरस्टार'ची एन्ट्री

फिल्मी : बायकोवर एवढं प्रेम! प्रत्येक वाढदिवसाला अभिनेत्रीचा नवरा देतो महागडी कार, आता बर्थडेला दिली १० कोटींची गाडी

फिल्मी : दीपिका पादुकोण की नयनतारा, 'किंग'मध्ये कोणासोबत रोमांस करणार शाहरूख खान?, अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : पती विग्नेशसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तावर नयनतारानं सोडलं मौन, सोशल मीडियावर दिलं सडेतोड उत्तर