शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri 2018 : दुसऱ्या माळेला अंबाबाई ब्राम्ही देवीच्या रुपात

कोल्हापूर : जोतिबा/कोल्हापूर : दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन पाकळ्यामध्ये सालंकृत कमळ पुष्प महापूजा

कोल्हापूर : Navratri 2018 : जोतिबाची तीन पाकळ्यामध्ये सालंकृत कमळ पुष्प महापूजा

सोलापूर : अशौच संपल्यानंतर  १३, १६, १७ आॅक्टोबरला करा घटस्थापना - पंचांगकर्ते मोहन दाते

कोल्हापूर : कोल्हापूर : त्र्यंबोली यात्रा शनिवारी पाचव्या माळेला, अंबाबाई-त्र्यंबोलीची होणार भेट

महाराष्ट्र : Navratri 2018 : जाणून घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व!

आध्यात्मिक : शारदीय नवरात्रौत्सव - 'दुसरी माळ'

नागपूर : नवरात्रीत रेल्वे प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन

फूड : उपवासाचा असा 'आलू चाट' खाल तर बोटं चाटत रहाल !

फूड : Navratri 2018 : उपवासासाठी ट्राय करा साबुदाण्यापासून तयार केलेले 'हे' हटके पदार्थ!