शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

नवरात्रीत रेल्वे प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:54 AM

प्रवाशांच्या मागणीनुसार नवरात्रीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘आयआरसीटीसी’ (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन) ने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवडक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्रीच्या पर्वावर भाविक सात्विक भोजन करतात. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार नवरात्रीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘आयआरसीटीसी’ (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन) ने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘आयआरसीटीसी’तर्फे उपवास असलेल्या प्रवाशांसाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, शिंगाडे पीठाचा शिरा, निवडक भाज्या वापरून तयार केलेले भोजन पुरविण्यात येत आहे. त्यासाठी ‘आयआरसीटीसी’ने आपल्या मेन्यु कार्डमध्ये उपवासाच्या भोजनाचा समावेश केला आहे. हे विशेष भोजन प्रवासातील भाविकांना निवडक रेल्वेस्थानकावर, रेस्टॉरन्टमध्ये पुरविण्यात येत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री