शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सोलापूर : आधुनिक नवदुर्गा ; प्रतिकूल परिस्थितीत फळे विकून मुलाला बनविले पोलीस उपनिरीक्षक

सोलापूर : नवरात्रोत्सवात सोलापूर शहरात पाणीटंचाई, नागरिकांचा ‘जागरण गोंधळ’

संपादकीय : जागर घडो, अनादर टळो !

मुंबई : वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...

नांदेड : शीतलादेवी नवरात्र महोत्सवात सुरुवात

नागपूर : ‘बोल...अंबे माता की जय’ म्हणत नागपुरात दुर्गोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबाची नागवेलीच्या पानातील महापूजा : नवरात्रोत्सवास प्रारंभ

नागपूर : नागपूर दुर्गा महोत्सवाचा प्रारंभ : आदिशक्तीची थाटात स्थापना

नाशिक : कळसूबाईमाता घट कलशाचे पूजन

फिल्मी : Navratri 2018: स्पृहा जोशी सांगतेय, नवरात्रीतील रंगांचे महत्त्व