शहरातील परिस्थिती भयावह असून, महानगरपालिकेने व खासगी रुग्णालयांनीही युद्धपातळीवर आयसीयूसह व्हेंटिलेटर्स युनिट्स उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ बेड व एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ बेड उपलब्ध केले आहेत. ...
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यातील संपूर्ण मासळी मार्केट परिसरात केरकचरा, टाकाऊ ओल्या मासळीचे अवशेष जागीच टाकण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. ...