लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कादवाच्या गळीत हंगामाची सांगता - Marathi News | The story of the kidnapping crusade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाच्या गळीत हंगामाची सांगता

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली असून, यंदा तीन लाख मे.टन ऊस गाळप होऊन विक्रमी साखर उतारा मिळवून ३,६५,९०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे, अशी माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली. ...

देवपूर परिसरातील मोरांचे अस्तित्व धोक्यात - Marathi News |  Due to the existence of peacocks in the Devpur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवपूर परिसरातील मोरांचे अस्तित्व धोक्यात

एकेकाळच्या निसर्गरम्य व राष्टÑीय पक्षी मोरांचे थवे जागोजागी दिसणाऱ्या देवपूर गावात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने निसर्गप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ...

दिंडोरीत महिलांची भटकंती ; पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाई - Marathi News | Women's wandering in Dindori; Water shortage in the west belt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत महिलांची भटकंती ; पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाई

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे. ...

सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची  सांगतादेवीभक्त परतीच्या प्रवासाला - Marathi News |  Saptashrungi Devi's Chaito Savarkha Deviya Bhakta's return journey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची  सांगतादेवीभक्त परतीच्या प्रवासाला

सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची चैत्र पौर्णिमला सांगता झाली. आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेले खान्देश भागातील भाविक परतीच्या मार्गाला लागले आहेत. ...

साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन - Marathi News |  Support for the statement of Sadhvi Pragya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन

भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी ...

हनुमान जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक - Marathi News |  Procession from the city for Hanuman Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक

‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत शुक्रवारी (दि. ३१) शहरात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. ...

बोहल्यावर चढण्यापूर्वीच ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले - Marathi News |  Even before he was born, he died on his death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोहल्यावर चढण्यापूर्वीच ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले

मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेख ...

सिडकोत हनुमान जयंती उत्सव साजरा - Marathi News |  Cidkot celebrates Hanuman Jayanti festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत हनुमान जयंती उत्सव साजरा

सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच पवननगर येथील हनुमान मंदिर, उत्तमनगर भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त परिसरातून मिरवणूक काढण्य ...