लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके - Marathi News | Textbooks will be available to students on the first day of school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

जिल्ह्यात सर्वशिक्षा मोहिमेंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारातून पुस्तक कार्यकक्षेतील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेंतर्गतच्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ४२ कोटी ६१ लाख २३ हजार १ ...

सटाण्यात महेश नवमी उत्साहात - Marathi News | Mahesh Navami enthusiast in the squat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात महेश नवमी उत्साहात

सटाणा : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी अर्थात माहेश्वरी उत्पत्ती दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सजविलेल्या रथावर काढण्यात आलेली शोभायात्रा व पारंपारिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव हे प्रमुख आकर्षण होते ...

नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग - Marathi News | Pre-paddy cultivation works in Nandurashore area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. ...

सिन्नरमध्ये पशुधनाला बाजाराचा रस्ता - Marathi News | Road to livestock in Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमध्ये पशुधनाला बाजाराचा रस्ता

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चारा-पाणीटंचाई जाणवू लागल्याने जिवापाड जपवणूक केलेल्या लाखमोलाच्या पशुधनाला नाइलाजास्तव बाजाराचा रस्ता दाखविण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ...

देव नदीवरील बंधाऱ्यातून गाळ उपसा - Marathi News |  God dams the slope of the river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देव नदीवरील बंधाऱ्यातून गाळ उपसा

सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील देव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाची दुरुस्ती जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली आहे. चेवडीच्या बंधाºयातून एक हजार हायवा गाळ वाहून नेत परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती सुपीक बनवली आहे. ...

वादळी पावसाने नुकसान; आर्थिक मदतीचे वाटप - Marathi News | Damage to windy rain; Allocation of financial assistance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी पावसाने नुकसान; आर्थिक मदतीचे वाटप

येवला : छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी ...

शुभकार्यातून सामाजिक कार्याचा संदेश - Marathi News | Message from social work through goodwill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुभकार्यातून सामाजिक कार्याचा संदेश

विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्चाला फाटा ...

ओझर मर्चट बँकेस सव्वा कोटीला गंडा - Marathi News | Ozar merchant bank has lost millions of crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर मर्चट बँकेस सव्वा कोटीला गंडा

ओझर : जिल्ह्यातील दि ओझर मर्चट को आॅप बॅकेच्या आयडीबीआय बॅकेतील चालू खात्यातुन आरटीजीएस व एनईएफटीव्दारे आय एमपीएस व ... ...