Maharashtra Assembly Election 2019 मतदान हे पवित्र कर्तव्य तर आहेच, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. याचाच विचार करून सध्या पॅरिसमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. श्रृती कपाडिया या नााशिकमध्ये आल्या आणि त्यांनी सोमवारी (दि.२१) नाशिक पश्च ...
Maharashtra Assembly Election 2019 एकीकडे सर्वसामान्यांसह सुशिक्षित मतदारांमध्ये मतदानाबद्दल अनास्था वाटत असताना दुसरीकडे वयाची शंभरी पार केलेल्या सिन्नर तालुक्यातील दापूर व येवला तालुक्यातील गवंडगाव येथील आजीबार्इंनी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आ ...
Maharashtra Assembly Election 2019संवेदनशील मतदान केंद्रांवर कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडावे, यासाठी विधानसभेत प्रथमच वापर करण्यात आलेल्या वेबकास्टिंग प्रणालीचा यंदा प्रभावी उपयोग झाला. त्यामुळेच जिल्ह्यात किर ...
Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळपर्यंत सरासरी ६०.१३ टक्के इतके मतदान झाले असून, निफाड मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी संथगतीने मतदान सुरू असत ...
जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभेच्या मतदानासाठी मतदान केले तसेच माझ्या मित्र-मैत्रिनींनाही मतदान करण्यासाठी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019 माझे पहिलेच मतदान होते आणि एक मूलभूत कर्तव्य बजावल्याबद्दल मला आज अभिमान वाटतो. उज्ज्वल महाराष्ट्रासाठी काम करण्यास सक्षम असणाऱ्या उमेदवाराला मी मतदान केले याचे समाधान वाटते. - चिराग पटेल ...
Maharashtra Assembly Election 2019 दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारां ...