लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

वसुली जोरात : तापी, सारंगखेड्याची वाळू नाशकात वाळू तस्करांचा गाड्या पकडल्या - Marathi News | Recoveries: The sand smugglers of Tapi, Sarangkheda sand collect in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसुली जोरात : तापी, सारंगखेड्याची वाळू नाशकात वाळू तस्करांचा गाड्या पकडल्या

नाशिक : सारंगखेडा, तापी नदीतून वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत. ...

निफाडचे तहसीलदार सक्तीच्या रजेवर अकार्यक्षमतेचा ठपका : चौकशीसाठी समिती - Marathi News | Nafad Tehsildar blames inefficiency on compulsory leave: Committee for inquiry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडचे तहसीलदार सक्तीच्या रजेवर अकार्यक्षमतेचा ठपका : चौकशीसाठी समिती

नाशिक : शासकीय कामकाजात केलेली अनियमितता व वसुलीत उदासीनता दाखविल्याने निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीने रजेवर पाठविले आहे. ...

सातबारा : नाशिक तालुक्यातील तलाठी कार्यालये ओस तलाठ्यांची भरली ‘शाळा’ - Marathi News | Satabara: Talathi offices in Nashik taluka filled with dew slabs 'school' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातबारा : नाशिक तालुक्यातील तलाठी कार्यालये ओस तलाठ्यांची भरली ‘शाळा’

नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. ...

पैसा लाटण्यासाठी रातोरात पोल्ट्री शेडची उभारणी समृद्धी महामार्ग : अधिकाºयांचाही गैरव्यवहारात हात असल्याचा संशय - Marathi News | Poultry sheds built overnight to raise money: Sanchiri Highway: Officials suspecting to have a hand in mischief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसा लाटण्यासाठी रातोरात पोल्ट्री शेडची उभारणी समृद्धी महामार्ग : अधिकाºयांचाही गैरव्यवहारात हात असल्याचा संशय

नाशिक : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची अधिकाºयांकडून घाई चालविली जात असताना जमिनींचे मूल्यांकन वाढविण्यासाठी काही अधिकारी व शेतकºयांनी गनमत करून विविध क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली ...

वाळू लिलावाने ग्रामपंचायती होणार मालामाल ! - Marathi News | Gram panchayat will be auctioned for sand auction! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळू लिलावाने ग्रामपंचायती होणार मालामाल !

नाशिक : राज्य शासनाने वाळू लिलावासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून, त्यात पूर्वीच्या सर्व तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. गावातील वाळू लिलावांना ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध लक्षात घेता, यापुढे वाळू ठिय्याच्या लिलावातून मिळणाºया ...

आधार केंद्र बंदमुळे नागरिकांची पायपीट - Marathi News |  Citizen's footpath blocked by Aadhaar center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधार केंद्र बंदमुळे नागरिकांची पायपीट

अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अ ...

स्वच्छता मोहीम ऐच्छिक की सक्तीची? - Marathi News | Cleanliness campaign is mandatory? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छता मोहीम ऐच्छिक की सक्तीची?

२ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या परिसर स्वच्छतेच्या कामात गैरहजर असलेल्या कर्मचाºयांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्व ...

ट्रकमधून साडेसहा लाखांचे स्पिरिट जप्त - Marathi News |  Seven thousand rupees of spirit seized from the truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकमधून साडेसहा लाखांचे स्पिरिट जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने धुळे जिल्ह्यातील सांगवी येथे छापा टाकून ट्रकसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचे स्पिरिट जप्त केले आहे़ नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी कर ...