लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणा; गरिबी मात्र कधीच हटली नाही! नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका - Marathi News | PM Narendra Modi In Solapur only declarations of poverty eradication; But poverty has never gone away Narendra Modi criticizes opponents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणा; गरिबी मात्र कधीच हटली नाही! नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका

PM Narendra Modi In Solapur : ‘आर्धी भाकरी तरी खायला मिळेल’ असेही बोलले जायचे; पण का? आता मोदी आहे, तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल,असे उद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. ...

PM Narendra Modi In Solapur : कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन - Marathi News | Workmen, light the Ramjyoti in the new house Prime Minister Modi's appeal in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :PM Narendra Modi In Solapur : कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

PM Narendra Modi In Solapur : मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. ...

राम मंदिर उद्घाटनानंतर भाजपची मोठी तयारी! पीएम मोदींच्या नेतृत्वात देशात १४० रॅली, ५१ टक्क्यांचं लक्ष्य - Marathi News | After the inauguration of Ram Temple in Ayodhya, BJP will start campaigning for the Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उद्घाटनानंतर भाजपची मोठी तयारी! पीएम मोदींच्या नेतृत्वात देशात १४० रॅली

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

१२०१ कोटींच्या पाणी योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार भूमिपूजन - Marathi News | Prime Minister Narendra Modi will perform Bhoomi Pujan today for water schemes worth 1201 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२०१ कोटींच्या पाणी योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार भूमिपूजन

या प्रकल्पांची एकत्रित किंमत १२०१ कोटी रुपये आहे. ...

हृदय मे श्रीराम है! पंतप्रधान मोदींनी शेअर केलं आर्या आंबेकरचं गाणं, भावूक होत म्हणाली... - Marathi News | PM Narendra Modi shared Aarya Ambekar s song hriday me shriram hain arya got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदय मे श्रीराम है! पंतप्रधान मोदींनी शेअर केलं आर्या आंबेकरचं गाणं, भावूक होत म्हणाली...

सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले... ...

...म्हणून २५ कोटी लाेक गरिबीतून आले बाहेर - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | ...so 25 crore people came out of poverty - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून २५ कोटी लाेक गरिबीतून आले बाहेर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनला आहे, ज्यामुळे कोणताही वंचित व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे मोदी म्हणाले. ...

पंतप्रधानांच्या हस्ते आज १५ हजार घरकुलांचे वाटप, मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरनगरी सज्ज - Marathi News | Distribution of 15 thousand houses by the Prime Minister Narendra Modi today, Solapur city is ready to welcome Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधानांच्या हस्ते आज १५ हजार घरकुलांचे वाटप, मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरनगरी सज्ज

एक लाखाहून अधिक लोक मोदींच्या सभेला उपस्थित राहतील अशी तयारी करण्यात आली आहे. ...

१३ महिन्यांत ७ दौरे, पंतप्रधान मोदी सातत्याने महाराष्ट्रामध्ये का येताहेत? असं आहे कारण - Marathi News | 7 visits in 13 months, Why is PM Modi constantly coming to Maharashtra? That is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ महिन्यांत ७ दौरे, पंतप्रधान मोदी सातत्याने महाराष्ट्रामध्ये का येताहेत? असं आहे कारण

Narendra Modi: गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यावेळी मोदींनी देशातील सर्वात लांब पूल असलेल्या अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं. ...