शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी

राष्ट्रीय : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ७० वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्मान कार्ड बनणार

राष्ट्रीय : अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे...; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

राजकारण : भाजपचे मिशन हरियाणा! पंतप्रधान मोदी किती घेणार सभा, कोणते मुद्दे असणार?

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही, पण कधी कधी...; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा

राष्ट्रीय : ऊर्जा क्षेत्रात भरीव भागीदारी; भारत-यूएईमध्ये चार करार, युवराज नहयान व मोदींची भेट यशस्वी

राष्ट्रीय : मोदी सरकारचा मोठा निर्णय...! कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला; अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातच केली होती घोषणा

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही...; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र

राष्ट्रीय : अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी

राष्ट्रीय : 1,2,3 नाही तर 10 नवीन 'वंदे भारत ट्रेन' येणार; PM मोदी 15 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार