शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदी पुन्हा सरेंडर करणार', भारत-अमेरिका ट्रेड डीलवरून राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : देशातील सर्वात पॉवरफुल २ व्यक्ती...; रोहित पवारांची मोठी मागणी, दिल्लीत खळबळजनक आरोप

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा; अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह शस्त्रास्त्रांचा मोठा करार होण्याची शक्यता!

राष्ट्रीय : ७० देशांचा भारताला पाठिंबा; ‘दिल्ली जाहीरनाम्या’ला पाठिंबा देणाऱ्या देशांची संख्या ८०वर जाणार

आंतरराष्ट्रीय : टॅरिफवर कोर्टाचा निर्णय, India-US डीलवर होणार परिणाम?; ट्रम्प यांनी भारताबाबत केला मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प भारताला टॅरिफ रक्कम परत करणार? सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर परतावा देण्याची मागणी समोर

व्यापार : AI समिटमध्ये अब्जाधीश तरुणाने घेतली PM मोदींची भेट; कॉलेज अर्धवट सोडून करतो तरी काय..?

राष्ट्रीय : AI Summit मध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन, भारत मंडपममध्ये कपडे काढून मोदींविरोधात केली घोषणाबाजी

आंतरराष्ट्रीय : PM मोदींना फोन करून म्हणालो, 200% टॅरिफ लावेन! 11 महागडी विमानं पडली...; युद्ध रोखल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यात नवा ट्विस्ट 

राष्ट्रीय : आपला देश अधिक बलशाली झाला...; भारताच्या ११४ राफेल लढाऊ विमानांच्या डीलवरील टीकेला फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचं उत्तर