लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले - Marathi News | Despite the obstacles, the Maha Vikas Aghadi's Vajramuth Sabha successfully done in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले

नेत्यांचा उत्साह अन् कार्यकर्त्यांची हिंमत वाढली ...

उमरेड, बुटीबाेरी येथील ‘आयपीएल’ क्रिकेट सट्ट्यावर धाडी; आठ आराेपी अटकेत - Marathi News | Raid on 'IPL' cricket betting in Umred, Butibori; Eight police arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड, बुटीबाेरी येथील ‘आयपीएल’ क्रिकेट सट्ट्यावर धाडी; आठ आराेपी अटकेत

एकूण ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात  - Marathi News | Uddhav Thackeray's attack on bjp and shinde-fadnavis govt in Vajramuth Sabha in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात 

महाविकास आघाडीची दुसरी ‘वज्रमूठ’ सभा रविवारी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली ...

'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका - Marathi News | MVA in Nagpur:'If not Balasaheb at the time of Babri, then did your uncle go?' Harsh criticism of Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

'त्याचे हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता, त्यापेक्षा थोडे प्राशन करा, अक्कल येईल.' ...

मला वाटते पाटोळेंच्या गावात, त्यांना वाटते थोरातांच्या गावात; उद्धव ठाकरेंनी उज्ज्वला योजनेचा 'गेम' सांगितला - Marathi News | I think in the village of Patole, they think in the village of Thorat; Uddhav Thackeray told the 'game' of Ujjwala Yojana in Vajramuth Sabha nagpur speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला वाटते पाटोळेंच्या गावात, त्यांना वाटते थोरातांच्या गावात; उज्ज्वला योजनेचा 'गेम' सांगितला

Vajramuth Sabha in Nagpur: सत्ता पाहिजे ना चला आम्ही देतो तुम्हाला. बसलेलेच आहात पण अधिक चांगल्या पद्धतीने देतो. पण गेले आठ वर्षे काय केले हे सांगा मगच देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | MVA in Nagpur: 'We will strike in the chest, not in the back like you'; Uddhav Thackeray slams BJP Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले

आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडली. ...

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान - Marathi News | Now nobady can stop me in the field; Anil Deshmukh's challenge to ED, BJP in Nagpur's Vajramuth Ralley NCP, Shivsena, Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे आव्हान

Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ...

डी कंपनीच्या शाकिरसोबत डॉनची भेट; सेंट्रल जेलमध्ये झाली बातचित - Marathi News | Don's meeting with Shakir of D Company conversation took place in the Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डी कंपनीच्या शाकिरसोबत डॉनची भेट; सेंट्रल जेलमध्ये झाली बातचित

 लोकमत एक्सक्लुसिव्ह : मायानगरी मुंबई आणि अंडरवर्ल्डमध्ये ज्याची कधी काळी प्रचंड दहशत होती. ...