भडगाव येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. बहुमत असतानाही राष्टÑवादीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. परिणामी शिवसेनेचे अतुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदी निवडीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
बिलोली नगरपालिकेत नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली विशेष सभा घेण्यात आली असून शहरात २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची कामे होणार आहेत. ...
धर्माबाद पालिका अध्यक्षांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय घेवून तशी नोटीस सभागृहाच्या दरवाजावर डकविली. ...
राज्य व देशभरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. रोजगार प्राप्त करण्यासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. ...
नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोझा न टाकता सोमवारी चाळीसगाव पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकूण २३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहाच्या पटलावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मांडले. चर्चेअंती अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. ...
तीन दिवसांपूर्वी बाहेरील विषयांवरुन तहकूब झालेली पालिकेची सर्वसाधरण सभा बुधवारी पुन्हा झाली. सभेत काही विषयांवर वादळी चर्चा झाली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. ...