नगर परिषदेने जास्तीत जास्त कर वसुली करावी, असे निर्देश नगर विकास विभागाने तसेच शासनाने नगर परिषदेला दिले आहेत. त्यानुसार नगर परिषद प्रशासन कर वसुलीच्या कामाला लागले आहे. नागरिकांना कर वसुलीबाबतची माहिती व्हावी, यासाठी सध्या मागणी बिल वितरित करण्याचे ...
१० मिनीटांच्या अवधीत युवा स्वाभिमानच्या सुमती ढोके, शिवसेनेचे राजेंद्र तायडे, बसपाचे चेतन पवार, एमआयएमचे अब्दूल नाजीम अब्दूल रऊफ यांनी उमपौरपदाचे अर्ज मागे घेतले. कुसूम साहू यांचा एक अर्ज बाद झाला. या पदासाठीही हात उंचावून मतदान करण्यात आले. यामध्ये ...
येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता रविंद्र सोनकांबळे या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाच्या उमेदवार मंगला मुद्गलकर यांचा २९ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी काँग्रेसचे भगवान वाघमारे विजयी झाले आहेत. ...
महापौरपदासाठी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदासाठी कुसुम साहू यांचे नाव भाजपने निश्चित केले. परंतु, या दोघांनाही नगरसेवक असताना विविध पदे मिळाल्याची तीव्र भावना निष्ठावंत भाजप नगरसेवकांच्या आहेत. भाजपच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या संघटनात्मक बैठकीत निष्ठावंत ...