शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Cylinder Blast: मुंबईत कमर्शियल सेंटरमध्ये भीषण स्फोट; आवाजानं वरळी हादरली, पाहा फोटो

नागपूर : कुणाचं गाडीपुढं लोटांगण, तर कुणी फलक झळकावले, पहिल्यांदाच आयुक्ताला असा भावूक निरोप

क्राइम : वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

राष्ट्रीय : 'भाजपाला रिपाइं (आ) मध्ये विलिन करुन, आठवलेंना पंतप्रधान करा'

मुंबई : कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर असे होतात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीतील सुन्न करणारे फोटो

मुंबई : गणेशोत्सव : मुंबईत दीड दिवसांच्या गणपतींचे नियमांच्या चौकटीत राहून विसर्जन

मुंबई : गणेशोत्‍सव : सोशल डिस्टंसिंगला हरताळ, चतुर्थीच्या खरेदीसाठी मुंबई, ठाण्यात प्रचंड गर्दी

क्रिकेट : मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मंत्रालय अन् वर्षा बंगल्यावर केले ध्वजारोहण; डॉक्टर्स, नर्स, पोलिसांचे मानले आभार

महाराष्ट्र : पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे, नितेश राणेंनी उडवली खिल्ली