Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सांताक्रूझ-खार येथील संरक्षण दलाच्या जमिनीवरील ९५०० घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. ...
सफाईच्या कामांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा ८,१०० बांबूंच्या झाडांची लागवड करण्यास मीठ आयुक्तालयाने पालिकेला मनाई केली आहे. ...
मागील आठवड्यात सफाई कामगारांच्या झालेल्या मृत्यूची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. ...
२००२ नंतर हळूहळू भग्नावस्थेत गेलेली धोबी तलाव येथील रंग भवनची वास्तू आपले रूपडे बदलणार आहे. ...
शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ मे रोजीच्या प्रचारसभेसाठी अर्ज केल्याचे समजते. ...
ठाकूर कॉलेजला दिली कारणे दाखवा ...
मुलीचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी तिच्या गळ्यातील फास काढून बेशुद्धावस्थेत तिला कांदिवलीच्या जनकल्याणनगर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. ...