लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीला उधाण; फुले, फळे, प्रसाद, सजावट साहित्याला मागणी  - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 shopping spree on the eve of chaturthi demand for flowers fruits and offerings decoration materials  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीला उधाण; फुले, फळे, प्रसाद, सजावट साहित्याला मागणी 

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, दादर मार्केट आदी भागांत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. ...

मुंबईमध्ये १५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी - Marathi News | ganesh mahotsav 2024 heavy security of 15 thousand policemen in mumbai precautions in the wake of ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये १५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सजली असून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात १४ हजार ९३२ पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. ...

माझा लाडका बाप्पा वाजत गाजत आला! सव्वादोन लाख गणरायांची आज प्राणप्रतिष्ठापना - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 about 1.52 million ganpati are being consecrated today perfect arrangement for immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा लाडका बाप्पा वाजत गाजत आला! सव्वादोन लाख गणरायांची आज प्राणप्रतिष्ठापना

‘गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत घरोघरी गणरायाचे  आगमन होत आहे. ...

गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला  - Marathi News | Relief for Mumbaikars coming to Konkan during Ganeshotsav The second tunnel in Kashedi is also open for Mumbaikars | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला 

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर गती ...

गौतम अदानींच्या यशामागे आहे मुंबईतलं 'हे' कॉलेज; प्रवेश नाकारल्याने उतरले व्यवसायात - Marathi News | Gautam Adani went to the same college in Mumbai where he had refused to admission now give a lecture | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या यशामागे आहे मुंबईतलं 'हे' कॉलेज; प्रवेश नाकारल्याने उतरले व्यवसायात

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी मुंबईतल्या एका महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आले होते. ...

मुंबईत घर घेणं हा 'स्कॅम'! प्रसिद्ध अभिनेत्रीचं ट्वीट व्हायरल; म्हणाली, "हे महागडं स्वप्न..." - Marathi News | Shreya Dhanwanthary tweets that buying home in mumbai is a scam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत घर घेणं हा 'स्कॅम'! प्रसिद्ध अभिनेत्रीचं ट्वीट व्हायरल; म्हणाली, "हे महागडं स्वप्न..."

मुंबईत  घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सामान्यच नाही तर अगदी सेलिब्रिटींची सुद्धा मुंबईतील घराची इच्छा असते. ...

Mumbai-Goa highway Traffic मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल  - Marathi News | traffic jam on Mumbai-Goa highway! ganesh devotees going to konkan faced lot of problems maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai-Goa highway Traffic मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल 

Mumbai Goa highway Traffic शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ...

मिठागरांवर इमारतींची बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका; पर्यावरण तज्ज्ञांनी वेधले लक्ष - Marathi News | in mumbai eastern suburbs threatened if buildings are constructed on mithagaras environmental experts point out oppose giving space for rehabilitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठागरांवर इमारतींची बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका; पर्यावरण तज्ज्ञांनी वेधले लक्ष

धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्राने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. ...