लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मध्य रेल्वेची लोकल फेऱ्यांत २५ वर्षांत ७५ टक्के भरारी! प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्यावर भर - Marathi News | in mumbai about 75 percent increase in local trains service of central railway in 25 years relief to passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची लोकल फेऱ्यांत २५ वर्षांत ७५ टक्के भरारी! प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्यावर भर

मध्य रेल्वेने गेल्या २५ वर्षांत लोकल सेवांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ...

एक कोटी ३१ लाख प्रवाशांचे ऑगस्टमध्ये विमानाने ‘टेक ऑफ’; गतवर्षीच्या तुलनेत ५.७ टक्क्याने वाढ  - Marathi News | in mumbai one crore 31 lakh passengers travel by plane in august an increase of 5.7 percent compared to last year  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी ३१ लाख प्रवाशांचे ऑगस्टमध्ये विमानाने ‘टेक ऑफ’; गतवर्षीच्या तुलनेत ५.७ टक्क्याने वाढ 

देशात विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, ऑगस्टमध्ये एक कोटी ३१ लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केली आहे. ...

म्हाडाची घरे २ हजार आणि आतापर्यंत अर्ज आले ७३ हजार! १९ सप्टेंबरपर्यंत मुदत - Marathi News | in mumbai mhada houses 2 thousand and so far 73 thousand applications have been received deadline till 19 September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची घरे २ हजार आणि आतापर्यंत अर्ज आले ७३ हजार! १९ सप्टेंबरपर्यंत मुदत

म्हाडाच्या २ हजार ३० सदनिकांसाठी आतापर्यंत ७३ हजार ६०४ अर्ज आले असून, त्यापैकी ५२ हजार ८९८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. ...

गणेशोत्सवामध्ये ओलांडली जातेय ध्वनी निर्बंधाची मर्यादा; केंद्र शासनाच्या नियमाला तिलांजली  - Marathi News | in mumbai noise restriction limit being exceeded during ganeshotsav violation of central government rules  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवामध्ये ओलांडली जातेय ध्वनी निर्बंधाची मर्यादा; केंद्र शासनाच्या नियमाला तिलांजली 

केंद्र शासनाच्या ध्वनिप्रदूषण नियमाला पोलिसांच्या साक्षीने गणेशोत्सवात तिलांजली दिली जात असल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे. ...

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करा, भूषण गगराणी : निवडणुकीच्या तयारीचा आढावा - Marathi News | in mumbai strive to increase voter turnout bhushan gagrani review of election preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करा, भूषण गगराणी : निवडणुकीच्या तयारीचा आढावा

निवडणुकीच्या कामकाजात कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.  ...

फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास - Marathi News | in mumbai dispatch of food stalls now at platform ends initiatives of central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास

मध्य रेल्वेने गर्दीच्या सात प्रमुख स्थानकांवरील फूड स्टॉल्सची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Weather Update : आज पाऊस घेणार आराम; आठवड्याच्या शेवटी तापमानवाढ कायम! - Marathi News | Maharashtra Weather Update: Rain will take relief today; End of the week warming continued! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आज पाऊस घेणार आराम; आठवड्याच्या शेवटी तापमानवाढ कायम!

येत्या ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

‘पीओपी’ गणेशमूर्तींवरील कारवाईचे अधिकार कोणाला? प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा आमने-सामने - Marathi News | in mumbai who has the authority to take action against pop ganesha idols pollution control board and mumbai municipality face to face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पीओपी’ गणेशमूर्तींवरील कारवाईचे अधिकार कोणाला? प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा आमने-सामने

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती नकोत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. ...