मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस साधून मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. ...
शहरातील सर्व मंदिरांना सुरक्षेबाबत सतर्क केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संशयास्पद हालचालीबाबत पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना केले आहे ...