लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात - Marathi News | Sarfaraz Khan Brother And Cricketer Musheer Khan Injured In Car Accident Ahead Of irani Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात

युवा क्रिकेटर गंभीर जखमी त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याचे समजते ...

मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील लोकल धावणार उशिरा - Marathi News | 5 hour megablock tomorrow on Central Railway Local trains on three routes will run late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सकाळी ११:०५ पासून ते दुपारी ३:५५ या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

गरबाप्रेमींची कपड्यांसाठी 'जरा हटके' स्टाइलला पसंती; पारंपरिकप्रमाणे डिझायनर पेहराव बाजारात - Marathi News | in mumbai garba lovers prefer jara hatake style for clothes this year as usual more designer dresses are in the market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरबाप्रेमींची कपड्यांसाठी 'जरा हटके' स्टाइलला पसंती; पारंपरिकप्रमाणे डिझायनर पेहराव बाजारात

नवरात्रीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना दांडिया, गरबा प्रेमींनी 'जरा हटके' दिसण्यासाठी बाजारात पोषाख निवडीसाठी आता गर्दी केली आहे. ...

नोकरीसाठी विद्यार्थ्यांचा 'इलेक्ट्रिशियन'वर भरोसा; मुंबईत 'ITI' साठी ५,०६३ विद्यार्थ्यांचा प्रवेश - Marathi News | in mumbai students rely on electrician for jobs about 5,063 students admitted to iti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीसाठी विद्यार्थ्यांचा 'इलेक्ट्रिशियन'वर भरोसा; मुंबईत 'ITI' साठी ५,०६३ विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबईतील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...

विभागीय कर्मचाऱ्यांच्या कामावर आता अ‍ॅपमुळे प्रशासनाचा 'वॉच'; कामाचा आढावा घेणे सोपे होणार - Marathi News | in mumbai the bmc administration watch on the work of departmental employees now due to the app it will be easy to review the work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विभागीय कर्मचाऱ्यांच्या कामावर आता अ‍ॅपमुळे प्रशासनाचा 'वॉच'; कामाचा आढावा घेणे सोपे होणार

घनकचरा व्यवस्थापन, इमारती, कारखान्यांच्या कामावर देखरेख. ...

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अद्यापही रांगेत; नोंदणी झालेले २७ हजार विद्यार्थी अजून प्रवेशाविना - Marathi News | in mumbai students still queuing up for class XI admissions 27 thousand registered students still without admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अद्यापही रांगेत; नोंदणी झालेले २७ हजार विद्यार्थी अजून प्रवेशाविना

अकरावी प्रवेशाची सहावी विशेष फेरी नुकतीच संपली असून, या फेरीत निवड झालेल्या ३ हजार ३९ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ...

पश्चिम उपनगरांत अधिक जलधारा; नागरिकांची उडाली तारांबळ  - Marathi News | in mumbai heavy rain in the western suburbs in the last three days the flight of citizens is stark  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरांत अधिक जलधारा; नागरिकांची उडाली तारांबळ 

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिला. ...

आधी पावसाने, आता दुरुस्ती कामाने उशीर; १५ मिनिटे लोकल लेट, प्रवाशांचे हाल सुरूच   - Marathi News | in mumbai first by rain now delayed by repair work 15 minutes local late the plight of passengers continues   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पावसाने, आता दुरुस्ती कामाने उशीर; १५ मिनिटे लोकल लेट, प्रवाशांचे हाल सुरूच  

मुंबई शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, कुर्ला, घाटकोपर या स्थानकांतील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. ...