लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल - Marathi News | Govinda shot on his leg by own gun as lock was remain open admitted in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल

गोविदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

अटल सेतूवर कार थांबवून थेट समुद्रात मारली उडी; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद - Marathi News | Man stopped car at Atal Setu and jumped into the sea search operation underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर कार थांबवून थेट समुद्रात मारली उडी; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरुन आणखी एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याची घटना सोमवारी घडली. ...

पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला - Marathi News | Book My Show CEO Ashish Hemrajani reached DCM Devendra Fadnavis home after being summoned by the Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. ...

व्होडाफोन-आयडिया कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; ज्येष्ठ नागरिकाला भरपाई देण्याचे आदेश - Marathi News | in mumbai consumer commission slaps vodafone idea order to pay compensation of rs 50 thousand to senior citizen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्होडाफोन-आयडिया कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; ज्येष्ठ नागरिकाला भरपाई देण्याचे आदेश

ज्येष्ठ नागरिकाची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक छळ अणि यातना यांना कारणीभूत ठरल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (मध्य मुंबई) यांनी ‘व्होडाफोन-आयडिया’ला दोषी ठरविले. ...

मॅनहोलमधून येणाऱ्या दुर्गंधीवर पालिकेचा जबरदस्त उपाय; अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवणार - Marathi News | in mumbai powerful solution of the municipality on the stench coming from the manhole the municipality will install a modern fiber vent shaft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलमधून येणाऱ्या दुर्गंधीवर पालिकेचा जबरदस्त उपाय; अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवणार

मॅनहोलमधून निघणारी उग्र दुर्गंधी रोखण्याचा प्रयत्न सध्या घनकचरा विभागाकडून केला जात आहे. ...

‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च  - Marathi News | in mumbai new contractor soon for banganga desilting an estimated cost of more than one crore  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च 

ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराच्या विकासासाठी मुंबई महापालिकेच्या ‘डी’ प्रभागाने अनेक कामे हाती घेतली आहेत. ...

तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा  - Marathi News | in mumbai navratri 2024 youth says first learn and then dance perfectly there is a big trend towards dance workshops this year  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा 

येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सवाचा जागर रंगणार आहे. नऊ दिवस सर्वत्र उत्साह, जल्लोषाचे वातावरण असते. ...

बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती - Marathi News | in mumbai navratri 2024 the sweetness of bengali sweets in the market malai chum chum rasgulla and rajbhoj saffron malai is preferred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती

नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील सर्व मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत. या काळात स्वादिष्ट मिठाईला मागणी असते. ...