Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
समूह विकासाचा प्रयत्न केला, तर अधिक जागा उपलब्ध होऊन सर्वांना न्याय देता येईल, असेही शिंदे म्हणाले. ...
प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी ...
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हा हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. ...
Raj Thackeray Speech In MNS Melava: हा पांढरा हत्ती आहे आपल्याला झेपायचं नाही म्हणून माझ्यासोबत काही पार्टनर यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. ...
एका बाजूला मुंबईकरांनी गोलंदाजीत कमाल केली अन् दुसऱ्या बाजूला मेघालय संघावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. ...
Maghi Ganeshotsav 2025: माघी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वरळी येथील पाण्याच्या टाकीच्या परिसराची सुरक्षा रामभरोसे आहे. ...
सुंदर डोळे असलेल्या मोनालिसाचं नशिब चमकलंय. मोनालिसा आता थेट अभिनेत्री होणार आहे. ...