लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पित्ताशयातील सर्वात मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश; गिनिज बुकमध्ये होणार नोंद - Marathi News | in miraroad doctor removes biggest tumor from Gall bladder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पित्ताशयातील सर्वात मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश; गिनिज बुकमध्ये होणार नोंद

1.7 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश ...

मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून - Marathi News | My visit to Hamamkhana and community Salons of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून

आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, एक निर्जीव वस्तू आहे, असं समजून त्याचा मसाज सुरू झाला. यथेच्छ नाचून झाल्यावर माझ्या दोन्ही हातापायांची भेट घालण्यासाठी त्याचा आटापिटा! वाटलं, आता संपलं असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा?  ...

पाहा भारतातील 'ही' लोकप्रिय ठिकाणं काही वर्षांनी कशी दिसतात - Marathi News | popular tourist places in India changes | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पाहा भारतातील 'ही' लोकप्रिय ठिकाणं काही वर्षांनी कशी दिसतात

चोरीच्या गाड्या डिलिव्हरी करणाऱ्या सराईताला अटक  - Marathi News | The arrest of a man who delivers stolen vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या गाड्या डिलिव्हरी करणाऱ्या सराईताला अटक 

गाड्या चोरणारा मुख्य आरोपी वसीमच्या मागावर पोलीस  ...

अनधिकृत सलूनच्या बांधकामाला अभय देण्यासाठी मागितले दोन लाख, पालिका अधिकारी जाळ्यात - Marathi News | Two lakhs of municipal officials demanded to abduct the construction of unauthorized saloons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनधिकृत सलूनच्या बांधकामाला अभय देण्यासाठी मागितले दोन लाख, पालिका अधिकारी जाळ्यात

पालिकेच्या दोन अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल ...

डोंबिवलीतील लैंगिक शोषणः आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलीस बनले बांधकाम मजूर - Marathi News | Sexual harassment in Dombivli: police became construction workers to find out the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवलीतील लैंगिक शोषणः आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलीस बनले बांधकाम मजूर

पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ...

मुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेल्या बांधकामाबाबत शिवसेना आमदारांची निदर्शने - Marathi News | shivsena protest for mumbai nashik highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेल्या बांधकामाबाबत शिवसेना आमदारांची निदर्शने

मानकोली तालुक्यातील भिवंडी उड्डाण पुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून रखडले आहे ...

गुजरातमधून रेल्वेने येणारे दुधाचे टँकर अडवणार - भाकप - Marathi News | We will not allow Gujrats milk tankers in Maharashtra, Says CPI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातमधून रेल्वेने येणारे दुधाचे टँकर अडवणार - भाकप

दूध आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न ...