शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पावसामुळे मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी बंद, काही एक्स्प्रेस गाड्या रद्द

मुंबई : मुंबई पुन्हा जोर'धार', मात्र 'वादळ येणार' या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : विकास नियंत्रण नियमावलीत सूट देण्याचा निर्णय ऐतिहासिक - पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : मुंबईत 'कोसळधार'! अनेक रस्त्यांवर साचले पाणी, लोकलसह विमानसेवेवरही परिणाम 

मुंबई : मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस, मिळेल त्या गाडीनं घरी पोहोचा

मुंबई : चर्चेसाठी या, नाहीतर घरी बैल पाळा! बैलगाडा शर्यतीवरून आयोजकांचा खोचक सल्ला

मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्री पावसाची धुवाधार बॅटिंग, राज्यातही येत्या 48 तासांत बरसणार

मुंबई : ‘हेरिटेजची जपणूक आवश्यक’, स्ट्रक्चवेल कंपनीचे अध्यक्ष चेतन रायकर यांचं मत

मुंबई : आज ‘मेगा’हाल; मध्य, हार्बर रेल्वेमार्गांवर ब्लॉक, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा