लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी दुर्घटना टळली! सीएसएमटी रेल्वे स्थानकात बफरला लोकल धडकली - Marathi News | Big Tragedy Avoided! local train dashed to Buffer at CSMT Railway Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी दुर्घटना टळली! सीएसएमटी रेल्वे स्थानकात बफरला लोकल धडकली

आज दुपारी २.३५ वाजताच्यादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर बफरला लोकल धडकली ...

अखेर मुंबई पोलीस बर्वे यांना ३ महिने मुदतवाढ  - Marathi News | Atlast, Mumbai Police Barve got extension for 3 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर मुंबई पोलीस बर्वे यांना ३ महिने मुदतवाढ 

कार्यकाळ वाढविल्याने नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची माहिती मिळत आहे.  ...

दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; एकुण निकालाची टक्केवारी २२.८६ - Marathi News | Declaration of ssc Class supplementary results; over all results percentage 22.86 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; एकुण निकालाची टक्केवारी २२.८६

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा   निकाल शुक्रवारी (दि. ३०) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. ...

VIDEO : कर्करोगाशी दोन हात करत ‘ती’ साकारतेय बाप्पा - Marathi News | Bappa says that she is doing two hands with cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO : कर्करोगाशी दोन हात करत ‘ती’ साकारतेय बाप्पा

अभिनेत्री ते मूर्तिकार असा प्रवास : मूर्ती घडवताना मिळते जगण्याची प्रेरणा ...

'लाईफलाईन एक्सप्रेस' मुंबईत दाखल - Marathi News | India’s first hospital train ‘Lifeline Express’ arrives at Mumbai’s CSMT | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :'लाईफलाईन एक्सप्रेस' मुंबईत दाखल

देशातील फिरते रुग्णालय म्हणून ओळखली जाणारी ' लाईफलाईन एक्सप्रेस' मुंबईत दाखल झाली आहे.  ...

मुंबईच्या आयुक्तपदी शुक्ला की परमबीर सिंग? - Marathi News | Shukla or Parambir Singh as Mumbai Commissioner? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या आयुक्तपदी शुक्ला की परमबीर सिंग?

बर्वे यांना मुदतवाढीची आशा; आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष ...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था - Marathi News | Alternative transportation system for Ganesh devotees going to Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे. ...

Video : घरफोड्या करणारे दोन सराईत अटकेत; ३ कोटींची मालमत्ता जप्त  - Marathi News | video: Two robbers arrested by khar police; 3 crore worth of property seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : घरफोड्या करणारे दोन सराईत अटकेत; ३ कोटींची मालमत्ता जप्त 

खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४, जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ आणि  वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.  ...