शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ओखी चक्रीवादळ : वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलीस

मुंबई : ओखी चक्रीवादळामुळे अफवांचा पाऊस : वरळी सी लिंक वाहतुकीस खुला, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांकडून आवाहन 

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगतीवर कामशेत बोगद्यात 7 वाहनांचा विचित्र अपघात 

मुंबई : 'भोला'ने केले पाकिस्तानचे तुकडे, भारतीय उपखंडाच्या इतिहासातील चक्रीवादळं 

मुंबई : ‘ओखी’चा तडाखा, मुंबईत पडला पाऊस

मुंबई : ७५०० कोटी रु. खर्चून बनणार वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू

मुंबई : मुंबई - शारदा थिएटर बंद होण्याच्या मार्गावर, मराठी चित्रपटांच्या सिल्व्हर ज्युबलीचं साक्षीदार 

राष्ट्रीय : 'सुपरमून'चं दर्शन

मुंबई : रिया पालांडे आत्महत्या प्रकरण : मी आत्महत्या करतेय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर चौधरींच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल 

मुंबई : सड्डी दिल्ली की आमची मुंबई? कोणतं शहर आहे सरस?