शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्रिकेट : बांगलादेशच्या खेळाडूंना मुंबईकर वासीम जाफर शिकवणार फलंदाजी

मुंबई : आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी प्रदर्शनात गिरवणार अच्युत पालव देवनागरी सुलेखनाचा कित्ता

मुंबई : अखेर दादरचे ‘चित्रा’ बंद; ३६ वर्षे केले प्रेक्षकांचे मनोरंजन

फिल्मी : जॅकी श्रॉफच्या हिरो चित्रपटासाठी चित्राला करायचे लोक गर्दी, त्याच्याच मुलाच्या या चित्रपटाच्या शो नंतर होणार चित्रपटगृह बंद

मुंबई : चालक मावा खाण्याच्या नादात, प्रवाशाने रिक्षा पळवली

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील कचऱ्यामुळे पावसाळ्यात लोकल सेवेला ब्रेक

मुंबई : दोन सोसायट्यांच्या वादात आंबा, फणस, नारळाच्या झाडांची छाटणी

ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाला सदानंद मोरे यांची उपस्थिती, ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव

फूड : Being Bhukkad मध्ये आज आस्वाद घेऊया मुलूंडमधील 'फक्कड तंदूर चहा'चा

मुंबई : मुंबईकर आरोहीची शानदार कामगिरी; अटलांटिक महासागर पार करत विक्रमाला गवसणी