लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लोकांनी ओरडून सांगितलं पण हेडफोनने घेतला जीव; मुंबईत विजेचा झटका बसल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 17 year old boy tragically died after coming into contact with live wires in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकांनी ओरडून सांगितलं पण हेडफोनने घेतला जीव; मुंबईत विजेचा झटका बसल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

भांडूपमध्ये विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

मंत्रालय-मुलुंड शेअर टॅक्सीने प्रति ६०० रुपये; टॅक्सी चालकांनी आकारले अव्वाच्या सव्वा भाडे - Marathi News | Mantralaya-Mulund share taxi fare Rs 600; Taxi drivers charge exorbitant fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालय-मुलुंड शेअर टॅक्सीने प्रति ६०० रुपये; टॅक्सी चालकांनी आकारले अव्वाच्या सव्वा भाडे

जवळच्या प्रवासाचे भाडे टॅक्सी, रिक्षाचालक नाकारत होते. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले. ...

BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट! - Marathi News | What to do if you get stuck somewhere during the monsoon? Important post from Mumbai Municipal Corporation! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

Mumbai Rains: मुंबईत गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखोल भागात पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

राज्यात पुढील २४ तासासाठी पावसाची परिस्थिती काय राहणार? जोर ओसरणार का? - Marathi News | What will the rainfall situation be in the state for the next 24 hours? Will it decrease in intensity? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील २४ तासासाठी पावसाची परिस्थिती काय राहणार? जोर ओसरणार का?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ...

पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती - Marathi News | Rain terror! More than 800 local trains cancelled; 250+ flights affected, water leakage at underground metro stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाची दहशत! ८००+ लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती

मध्य रेल्वेच्या सुमारे ७२० आणि पश्चिम रेल्वेच्या १०० लोकल फेऱ्या रद्द; मदतीसाठी हेल्पडेस्क ...

काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Passengers of Mono bus were thrown out by breaking the glass! 'That was all that was left to happen', angry reaction of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

अग्निशमन दलाने काच तोडून हवेचा मार्ग केला मोकळा, गाडी ओढून वडाळा स्थानकात प्रवाशांना उतरविले ...

Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश - Marathi News | Threat of heavy rain in Mumbai; Guardian Minister Lodha instructs Disaster Management Department to be alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश

मुंबई आणि उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ...

"१० वेळा हनुमान चालिसा..." भर पावसात अमृता खानविलकरचा थरारक विमान प्रवास, नागरिकांना केलं 'हे' आवाहन - Marathi News | Amruta Khanvilkar Mumbai Rain Flight Experience Hanuman Chalisa Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१० वेळा हनुमान चालिसा..." भर पावसात अमृता खानविलकरचा थरारक विमान प्रवास, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

Amruta Khanvilkar Mumbai Rain: मुंबईत पावसाचं थैमान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहराचं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं असून, रस्त्यांवर पाणी ... ...