शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड    

मुंबई : अलिबागमध्ये  म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४३ वे राज्यस्तरीय अधिवेशन

मुंबई : प्रदूषित मुंबई; हवेच्या गुणवत्तेला ठेंगा; महापालिका अर्थसंकल्पात ठोस सुधारणा नाही

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका ; पायी चालत गांधी भवन गाठले

मुंबई : Budget 2020: मुंबईतील रेल्वे प्रवाशांना ठेंगा; रेंगाळलेल्या प्रकल्पांसाठी फक्त ५५० कोटींची तरतूद

मुंबई : दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य

मुंबई : पत्रकार स्वतंत्र विचारसरणीचा असावा, त्याला पक्षाचे लेबल लागू नये-  मुख्यमंत्री

मुंबई : महापालिकेत तब्बल ३७ हजार पदे रिक्त; नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय

मुंबई : एसआरएच्या १३ हजार बेकायदा रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार

मुंबई : सरकार महिला आयोग अकार्यान्वित करू शकत नाही- उच्च न्यायालय