लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सचिन वाझेसह काझीची लवकरच खात्यातून हकालपट्टी - Marathi News | Qazi was soon expelled from the account along with Waze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेसह काझीची लवकरच खात्यातून हकालपट्टी

बडतर्फीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; स्फोटक कार, मनसुख हत्या प्रकरण भोवणार ...

कोरेगाव भीमा हिंसाचार; स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनाबाबत काेर्टाची नोटीस - Marathi News | Koregaon Bhima violence; Court notice on Stan Swamy's medical bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार; स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनाबाबत काेर्टाची नोटीस

कोरेगाव भीमा हिंसाचार; एनआयएला उत्तर देण्याचे निर्देश ...

आधी वेतन द्या अथवा कारवाईला सामोरे जा ...! - Marathi News | Pay first or face action ...! AISET warn to college | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी वेतन द्या अथवा कारवाईला सामोरे जा ...!

एआयसीटीईचा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सूचनावजा इशारा ...

मुंबईकरांना दिलासा; राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट - Marathi News | Decrease in daily patient population in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना दिलासा; राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट

२४ तासांत ५१ हजार ८८० रुग्ण, ८९१ मृत्यू ...

लशींचा साठा केव्हा मिळणार? खासगी रुग्णालयांचा सवाल - Marathi News | When will the stocks be available? Question of private hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लशींचा साठा केव्हा मिळणार? खासगी रुग्णालयांचा सवाल

३० एप्रिल ते ३ मेपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झाल्यानंतर आता मंगळवारी शहर, उपनगरातील ठरावीक लसीकरण केंद्रांवर ४५ हून अधिक वय असणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. ...

Corona vaccine : लसींचा साठा मिळाला, मुंबईत  ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार, शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर लस मिळणार - Marathi News | Corona vaccine: Stocks of vaccines got, citizens above 45 years of age will be vaccinated in Mumbai, vaccines will be available at government and municipal centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine : लसींचा साठा मिळाला, मुंबईत  ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार, शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर लस मिळणार

Corona vaccination Update : मुंबईतील शासकीय व महापालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे नियमित लसीकरण होणार आहे.  ...

ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची पदोन्नती  - Marathi News | Promotion of three officers including Thane Police Commissioner Vivek Phansalkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची पदोन्नती 

ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदासाठीही राजेंद्र सिंग यांच्यासह चार नावांची जोरदार चर्चा गृह खात्यामध्ये सध्या सुरु आहे. ...

'त्या' याचिकेवर तातडीने सुनावणीची गरज नाही; परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा झटका - Marathi News | There is no need for an urgent hearing on 'that' petition; High Court blow to Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' याचिकेवर तातडीने सुनावणीची गरज नाही; परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा झटका

Parambir Singh :आज पांडे यांच्या वकिलाने सिंग यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचा देखील हायकोर्टात युक्तिवाद केला आहे.  ...