लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सावधान...! कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही...; सरकारचा इशारा - Marathi News | CoronaVirus the third wave of Corona will come, no one can stop says Principal Scientific Advisor Vijay Raghavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान...! कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही...; सरकारचा इशारा

देशातील 12 राज्यांत 1 लाखहून अधिक सक्रिय रुग्ण, तर 7 राज्यांत 50 हजार ते 1 लाखदरम्यान सक्रिय रुग्ण... ...

फोन टॅपिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमचा मोबाईल कोण अन् कोणत्या कारणासाठी टॅप होऊ शकतो जाणून घ्या! - Marathi News | What is phone tapping, bro? Find out who your mobile can be tapped for and for what reason! | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :फोन टॅपिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमचा मोबाईल कोण अन् कोणत्या कारणासाठी टॅप होऊ शकतो जाणून घ्या!

ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींचे फोन टॅप केल्याचं प्रकरण महाराष्ट्रात खूपच चर्चेचा विषय बनला आहे. तसेच मुंबई Phone Tapping : पोलिसांच्या सायबर सेलने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

Corona Virus: सॅल्यूट! मुंबईतील नायर हॉस्पीटलमध्ये १ हजारहून अधिक कोरोनाग्रस्त गर्भवतींची यशस्वी प्रसूती - Marathi News | Mumbai Deliveries of Covid positive women at Nair hospital cross 1k | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: सॅल्यूट! मुंबईतील नायर हॉस्पीटलमध्ये १ हजारहून अधिक कोरोनाग्रस्त गर्भवतींची यशस्वी प्रसूती

Corona Virus Mumbai Updates: देशात कोरोनाचा विस्फोट झालेला असताना डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांसाठी देवदूत ठरत आहेत. ...

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात कांदिवलीत भाजापाने केले धरणे आंदोलन - Marathi News | BJP protests in Kandivali against violence in West Bengal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात कांदिवलीत भाजापाने केले धरणे आंदोलन

कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...

खाकी वर्दीतील कोरोनायोद्ध्या गर्भवती बजावतात १२ तास सेवा - Marathi News | Coronary warriors in khaki uniforms perform 12 hours of service even during pregnancy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाकी वर्दीतील कोरोनायोद्ध्या गर्भवती बजावतात १२ तास सेवा

भीती वाटतेच; पण जनसेवेसाठी रस्त्यावर ...

लसीकरणाचा 'हा' पर्याय मनातली भीती घालवेल? First Drive In Vaccination Facility In Mumbai | Covid 19 - Marathi News | Will this 'yes' option of vaccination allay fears? First Drive In Vaccination Facility In Mumbai | Covid 19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरणाचा 'हा' पर्याय मनातली भीती घालवेल? First Drive In Vaccination Facility In Mumbai | Covid 19

...

Mahindra कंपनीनं सुरू केली Oxygen On Wheels सेवा; महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश - Marathi News | mahindra uses vehicles for supplying oxygen to vehicles service states in maharashtra coronavirus oxygen crisis | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mahindra कंपनीनं सुरू केली Oxygen On Wheels सेवा; महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश

Coronavirus Oxygen : सध्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची भासत आहे गरज. ...

पोलीस महासंचालकपदी तीन अधिकाऱ्यांना बढती - Marathi News | Promotion of three officers as Director General of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस महासंचालकपदी तीन अधिकाऱ्यांना बढती

फणसाळकर, व्यंकटेशम, बिष्णोई यांचा समावेश ...