लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"मुंबई झोपडपट्टीमुक्त व्हावी आणि सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने करावा हस्तक्षेप" - Marathi News | Government should intervene to make Mumbai slum-free and everyone gets home says Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई झोपडपट्टीमुक्त व्हावी आणि सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने करावा हस्तक्षेप"

BJP Gopal Shetty : केंद्र सरकारने झोपडपट्टीवासीयांच्या हितासाठी हस्तक्षेप करून डिसेंबर २०२१ अखेर आदेश जारी करावेत अशी आग्रही मागणी आज लोकसभेत उत्तर मुंबईचे भाजपा गोपाळ शेट्टी यांनी केली.  ...

“भाजपविरोधी लढाई अहंकाराने नाही, एकजुटीने लढली पाहिजे; काँग्रेस हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले - Marathi News | nana patole reaction over mamata banerjee mumbai visit and criticised modi govt and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपविरोधी लढाई अहंकाराने नाही, एकजुटीने लढली पाहिजे; काँग्रेस हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, एका राज्यापुरता मर्यादित पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही, असा टोला नाना पटोलेंनी लगावला. ...

Mamata Banerjee In Mumbai: “परदेशात राहून राजकारण अशक्य, रस्त्यावर उतरला नाही तर BJP क्लीन बोल्ड करेल”; ममतांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | mamata banerjee criticised congress rahul gandhi for his foreign trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“परदेशात राहून राजकारण केल्यास BJP कधी क्लीन बोल्ड करेल कळणार नाही”; ममतांचा राहुल गांधींना टोला

Mamata Banerjee In Mumbai: भाजपविरोधात मोठा लढा देण्यासाठी आम्ही प्रादेशिक पक्षांसोबत ताकदीने उभे राहू, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना मोठा फटका, नुकसान भरपाईची मागणी - Marathi News | Unseasonal rains hit fishermen hard, demanding compensation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना मोठा फटका, नुकसान भरपाईची मागणी

Mumbai : गेल्यावर्षी सुरुवातीच्या हंगामात आलेल्या लागोपाठ दोन तीन चक्रीवादळे आणि गेल्या मे महिन्यामध्ये आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छिमार हवालदिल झाला होता. ...

Mamata Banerjee In Mumbai: “भाजपला पराभूत करणं सोपं आहे”; ममता बॅनर्जींनी सांगितला ‘हा’ जबरदस्त फॉर्म्युला - Marathi News | mamata banerjee hints about formula of nationwide anti bjp alliance with regional parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपला पराभूत करणं सोपं आहे”; ममता बॅनर्जींनी सांगितला ‘हा’ जबरदस्त फॉर्म्युला

Mamata Banerjee In Mumbai: केवळ स्थानिक पातळीवर नाही, तर राष्ट्रीय स्तरावरही भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...

Mamata Banerjee In Mumbai: “शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला”; ममता बॅनर्जींचा मुंबईत BJP वर हल्लाबोल - Marathi News | Mamata Banerjee In Mumbai: "Shahrukh Khan was politically victimized"; Mamata Banerjee attacks BJP in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला”; ममता बॅनर्जींचा मुंबईत BJP वर हल्लाबोल

Mamata Banerjee In Mumbai: तुम्ही सातत्याने मैदानात उतरुन भाजपसोबत लढत राहायला हवे, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला. ...

चोरीला गेलेल्या बाळाचा लवकर शोध घेण्यासाठी महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट - Marathi News | The mayor meet to the deputy commissioner of police to tell search soon for the stolen baby | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीला गेलेल्या बाळाचा लवकर शोध घेण्यासाठी महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

Mayor Meet to DCP Regarding child Robbery : महापौरांनी यांनी बाळाच्या आई वडिलांना भेटून त्यांना धीर दिला पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी देखील लवकरात लवकर याचा तपास पूर्ण केला जाईल असे आश्वासन महापौरांना दिले. ...

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी केली ओडिशातून अटक - Marathi News | Police arrested absconding accused in rape case from Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी केली ओडिशातून अटक

Rape Accused Arrested : फेब्रुवारी महिन्यात पीडित महिलेने आरोपी मुश्ताक मेहताब खान याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता. ...