शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : ऑनलाइन बांधकाम परवानगी बंधनकारक, एप्रिलपासून अंमलबजावणी

मुंबई : ऑनलाइन खरेदी; २२ हजार जणांची फसवणूक

मुंबई : तिप्पट परताव्याच्या आमिषाने  मुंबईकरांना 60 कोटींचा गंडा, नाशिकच्या जोडगोळीकडून हजारो जणांची फसवणूक

मुंबई : गोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन 

मुंबई : आता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी

क्राइम : वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका 

राजकारण : काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले 

मुंबई : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

मुंबई : '४ हजार द्या क्वारंटाईनपासून वाचा'; मुंबई विमानतळावरील रॅकेटचा पर्दाफाश

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा गारवा; मुंबई  १६, तर महाबळेश्वर १५ अंशांवर