शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीने घेतली हायकोर्टात धाव; मानहानीचा दावा केला दाखल

क्राइम : सेक्सटॉर्शन! सोशल मिडियावरुन मधाळ जाळयात ओढून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई : Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क! 

क्राइम : परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा; क्रिकेट बुकीने केली तक्रार

मुंबई : सार्वजनिक उपक्रमातील आदिवासी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन तात्काळ देण्याची कोळी महासंघाची मागणी 

मुंबई : दिंडोशीत महानगरपालिका करणार आता घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन

मुंबई : माणूसकीचा धर्म पाळत पूरग्रस्तांसाठी आजीने दिले चक्क बिस्किटाचे पूडे

मुंबई : Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस

क्राइम : परमबीर सिंग यांच्या ५ निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगड़ी; चौकशीसाठी एसआयटी स्थापन

मुंबई : डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांना सैनिक फेडरेशनने अवॉर्ड देऊन केले सन्मानित