लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दोन हजारांच्या बनावट नोटा घेऊन गेला बँकेत अन् फसला - Marathi News | Police arrested a person who went to deposit a fake note of Rs 2000 in the bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन हजारांच्या बनावट नोटा घेऊन गेला बँकेत अन् फसला

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून माघारी घेण्याची घोषणा आरबीआयने केल्यानंतर नागरिकांनी या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये धाव घेतली. ...

मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे-वाईट झाले, तर मिळेल भरपाई! - Marathi News | Insurance cover for Metro passengers you will get compensation mmrda metro mumbaikars | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे-वाईट झाले, तर मिळेल भरपाई!

मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

मुंबईचे झाले हीट आयलँड, वाढत्या उष्णतेसह पावसाचा अतिरेक - Marathi News | Mumbai has become a heat island with increasing heat and excess rainfall people facing problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे झाले हीट आयलँड, वाढत्या उष्णतेसह पावसाचा अतिरेक

मुंबई शहर आणि उपनगरात वाढत असलेल्या काँक्रिटीकरणाचा फटका आता नागरिकांना वाईटरित्या बसू लागलाय. ...

‘ते’ थकबाकीदार रडारवर; साखर कारखाने, सूतगिरण्यांसह सर्व सहकारी संस्थांवर होणार कारवाई - Marathi News | outstanding radar Action will be taken against all cooperatives including sugar factories cotton mills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ थकबाकीदार रडारवर; साखर कारखाने, सूतगिरण्यांसह सर्व सहकारी संस्थांवर होणार कारवाई

राज्यातील सहकारी बँकांचे कर्ज थकविणाऱ्या सहकारी संस्थांची कर्जवसुली ही आता व्यक्तिगत कर्जदारांप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या कक्षेत येणार आहे. ...

खबरदारीचा उपाय म्हणून ११ जूनपर्यंत मुंबईत जमावबंदी - Marathi News | Curfew in Mumbai till June 11 as a precautionary measure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खबरदारीचा उपाय म्हणून ११ जूनपर्यंत मुंबईत जमावबंदी

पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्या संमेलनास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. ...

कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे रिझर्वेशनच्या तक्रारींचे निराकरण करा - विनायक राऊत  - Marathi News | Resolve Railway Reservation Grievances of Passengers Coming to Konkan says Vinayak Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे रिझर्वेशनच्या तक्रारींचे निराकरण करा - विनायक राऊत 

विनायक राऊत यांनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांची भेट घेतली. ...

मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे वाईट झाले तर नुकसान भरपाई मिळणार! - Marathi News | insurance cover for metro passengers if good or bad you will get compensation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे वाईट झाले तर नुकसान भरपाई मिळणार!

मेट्रो २ अ : दहिसर पूर्व ते डीएन. नगर, मेट्रो ७ : अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व ...

१०० वर्षे आयुष्य ! पाहा काय आहे खास मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये - Marathi News | 100 years of life! See what s special in Mumbai Trans Harbor Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० वर्षे आयुष्य ! पाहा काय आहे खास मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये

दररोज ७० हजार वाहने या पुलावरून जाऊ शकणार आहेत. ...