शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

तंत्रज्ञान : मुंबई वन: एका ॲपवर मेट्रो, बस, मोनोरेलसह उपनगरी रेल्वे तिकिटे

महाराष्ट्र : ‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर

मुंबई : निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

महाराष्ट्र : त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!, PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले

मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...

कोल्हापूर : कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा

मुंबई : कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...

मुंबई : ओमानमध्ये अडकलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुखरूप सुटका, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश

व्यापार : ₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

लोकमत शेती : APMC Market : १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 'या' बाजार समितीत केवळ ३२१ कर्मचारी शिल्लक