लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी - Marathi News | Back attack on Rohit Pawar, Sharad Pawar is directly compared to a Pakistani player imran khan by atul bhatkhalkar MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

ऑस्ट्रेलियाच्या अफलातून विजयानंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची सर्वत्र चर्चा आहे. ...

दादरच्या फेरीवाल्यांना पालकमंत्री पावले; दिवाळीनंतरच कारवाईचा बडगा, अन्य शहरांवर अन्याय का? - Marathi News | Guardian Minister steps up Dadar hawkers Action barga only after Diwali, why injustice to other cities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या फेरीवाल्यांना पालकमंत्री पावले; दिवाळीनंतरच कारवाईचा बडगा, अन्य शहरांवर अन्याय का?

दादर रेल्वेस्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा कायमच असतो. मात्र, हा विळखा सैल करण्यासाठी मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली ...

मुंबई महापालिका उभारणार पक्ष्यांचे घर; विदेशी प्रजातीचे पक्षी न्याहाळण्याची संधी - Marathi News | Mumbai Municipal Corporation will build a bird house Opportunity to see exotic birds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका उभारणार पक्ष्यांचे घर; विदेशी प्रजातीचे पक्षी न्याहाळण्याची संधी

विविध रंगांचे, विविध प्रजातींचे पक्षी पाहण्यासाठी उपनगरवासीयांना उपनगरातच पक्ष्यांच्या घराला भेट देण्याची संधी मिळणार आहे. ...

जसे स्टेशन पूर्ण होणार; तशी मेट्रो पुढे सरकणार! आरे ते बीकेसी मार्गावर मेट्रो धावणार - Marathi News | As the station is completed That how the metro will move forward Metro will run on Aarey to BKC route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जसे स्टेशन पूर्ण होणार; तशी मेट्रो पुढे सरकणार! आरे ते बीकेसी मार्गावर मेट्रो धावणार

दक्षिण मुंबईला पूर्व आणि पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. ...

सावधान, उघड्यावर कचरा जाळला तर काय होणार? - Marathi News | Be careful, what happens if garbage is burned in the open? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान, उघड्यावर कचरा जाळला तर काय होणार?

हवेची सातत्याने घसरत चाललेली गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पालिका उगारत आहे. ...

ईडी चौकशीसाठी वकील पाठवून किशोरी पेडणेकरांची दांडी - Marathi News | Kishori Pednekar stalking by sending lawyer for ED investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडी चौकशीसाठी वकील पाठवून किशोरी पेडणेकरांची दांडी

चौकशीला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दांडी मारली. ...

रेखा झुनझुनवाला यांनी केली मोठी डील, ७४० कोटींना खरेदी केली ऑफिस स्पेस - Marathi News | big bull investor Rekha Jhunjhunwala made a big deal bought office space for 740 crores mumbai bkc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांनी केली मोठी डील, ७४० कोटींना खरेदी केली ऑफिस स्पेस

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी मोठा करार केला आहे. ...

'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी - Marathi News | Air India The first building in the country, which had an 'escalator'; Purchased at 1600 crores | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये, मुंबईतील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. ...