लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जय श्रीरामाचा जयघोष करत शिल्पा शेट्टीनं मंदिरात जाऊन घेतलं दर्शन; पण 'या' कारणाने झाली ट्रोल, Video व्हायरल - Marathi News | Shilpa Shetty PROUDLY displays Shree Ram flag Shilpa Shetty offers prayers at Siddhivinayak Temple, chants 'Jai Shree Ram' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय श्रीरामाचा जयघोष करत शिल्पा शेट्टीनं मंदिरात जाऊन घेतलं दर्शन; पण 'या' कारणाने झाली ट्रोल

सर्वांची लाडकी शिल्पा शेट्टी नेटकऱ्यांच्या रडारवर का आली, असं काय घडलं? ...

‘मिठी’ला आता पडणार २८ फ्लडगेट्सची ‘मिठी’ - Marathi News | Mithi river will now get 28 floodgates in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’ला आता पडणार २८ फ्लडगेट्सची ‘मिठी’

दोन हजार कोटी खर्च. ...

सूरत डायमंड बोर्सचा निघाला फुसका बार; वल्लभभाई लखानींनाच किरण जेम्स मुंबईत आणावी लागली - Marathi News | Surat Diamond Bourse's Fail to attract Diamond merchants, employees; Vallabhbhai Lakhani's Kiran James returns to Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सूरत डायमंड बोर्सचा निघाला फुसका बार; वल्लभभाई लखानींनाच किरण जेम्स मुंबईत आणावी लागली

मुंबईचे महत्व कमी करत सुरतला हिऱ्यांचा व्यापार हलविण्याच्या गुजरातच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. सुरतला शिफ्ट होताना मुंबईतील सर्व कार्यालये बंद करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु एक महिन्यातच त्यांना उपरती झाली आहे.  ...

नावाचीच एसी, बाकी प्रवासी ‘घामाघूम’; तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रकार - Marathi News | Ac stop working in mumbai local train passengers angry because of local issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नावाचीच एसी, बाकी प्रवासी ‘घामाघूम’; तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रकार

रविवारी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी घामाघूम झाले. ...

मुंबईकरांना बासमतीची गोडी, चव न्यारी, खिशालाही भारी - Marathi News | Basmati rice demand increased in mumbai its tastes good but cost of price is high | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना बासमतीची गोडी, चव न्यारी, खिशालाही भारी

कोलम तांदळालाही चांगली मागणी, इंद्रायणीला विशेष पसंती. ...

कामगारांनी पळवली मॅरेथॉनची २२०० पदके; ६ जणांना अटक, आझाद मैदान पोलिसांची कारवाई - Marathi News | 2,200 marathon medals won by workers; 6 persons arrested, Azad Maidan police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांनी पळवली मॅरेथॉनची २२०० पदके; ६ जणांना अटक, आझाद मैदान पोलिसांची कारवाई

आरोपींकडून ६२० मेडल जप्त करण्यात यश आली आहेत. ...

कला साधनेचे कॅनव्हासवर प्रतिबिंब, संजय साबळे यांचे साधना   - Marathi News | Art Sadhana Reflection on Canvas, Sadhana by Sanjay Sable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कला साधनेचे कॅनव्हासवर प्रतिबिंब, संजय साबळे यांचे साधना  

Mumbai: कलासाधना करत असताना कलाकार आपले तन, मन, बुद्धी आणि वैचारिक संकल्पनेवर आधारलेले साधना : कला एक साधना प्रदर्शन कुलाबा येथील जहांगीर कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. ...

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक - Marathi News | Important news for those traveling on the Pune - Mumbai Expressway! Block for mounting gantry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत  २३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२  ते दुपारी २ ... ...