शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत राजकीय आखाडा

महाराष्ट्र : अनुदानित गॅसवर ढाबेवाल्यांचा डल्ला, राज्यभर तपासणी मोहीम; स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणांवरून सिलिंडर जप्तीची कारवाई

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! मेहनतीने झाली हक्काच्या घराची मालकीण

मुंबई : मार्च उजाडूनही नाले अजून गाळातच!पावसाळ्यापूर्वी सफाईसाठी पालिकेकडून कंत्राटासाठी अटी शिथिल : महापौरांनी घेतला आढावा 

संपादकीय : संपादकीय : ..आता नवे घालमोडे दादा! साहित्य संस्थांच्या निवडणुका आणि बदलती राजकीय समीकरणे

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात बदल होणार; पुढील आठवड्यात ३ दिवस गारपीटीची शक्यता

मुंबई : मुंबई पालिकेच्या ठेवी घटल्या; मिठी नदीच्या कामात ६५ कोटींचा घोटाळा उघड

मुंबई : एशियाटिक सोसायटीची निवडणूक अखेर स्थगित;धर्मादाय आयुक्तांकडून निरीक्षकाची नेमणूक

मुंबई : आता मुंबई विद्यापीठ ‘गॅस’वर; चुलीवर जेवण, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या थाळीतील पदार्थ घटणार

क्रिकेट : IPL 2026: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टमुळे रंगल्या चर्चा