लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक - Marathi News | Cocaine worth Rs 62 crores hidden in Oreo and chocolate boxes action taken at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

मुंबई विमानतळावर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत ६२ कोटी रुपयांच्या कोकेनसह महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ...

Bajar Samiti Sachiv : बाजार समितीचे सचिव आता शासन नेमणार; लवकरच निर्णय होणार - Marathi News | Bajar Samiti Sachiv : The government will now appoint the secretary of the market committee; a decision will be made soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajar Samiti Sachiv : बाजार समितीचे सचिव आता शासन नेमणार; लवकरच निर्णय होणार

मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजार उभारणीचाही विचार बैठकीत करण्यात आला. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निवडीचा अधिकार बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला आहे. ...

राज्यातील साखर कामगारांसाठी खुशखबर; १० टक्के पगारवाढ व १६ महिन्यांचा फरक मिळणार - Marathi News | Good news for sugar workers in the state; 10 percent salary hike and 16 months difference will be given | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कामगारांसाठी खुशखबर; १० टक्के पगारवाढ व १६ महिन्यांचा फरक मिळणार

sakhar kamgar राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व सोळा महिन्यांचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १४ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला. ...

Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद! - Marathi News | Mumbai weather updates IMD issues orange alert predicts heavy rainfall andheri subway closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद! जाणून घ्या कुठे काय परिस्थिती?

Mumbai Heavy Rains Update: मुंबई उपनगर परिसरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...

BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल! - Marathi News | Mumbai News: Bombay Stock Exchange receives bomb threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!

Bombay Stock Exchange Bomb Threat News: मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

चेंबूर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन - Marathi News | Students in Chembur hostel protest in heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून चेंबूर आणि पुण्यातील विश्रांतवाडी येथील वसतिगृहात भर ... ...

ससून डॉकच्या कोळी, मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू; मंत्री नितेश राणेंना विश्वास - Marathi News | We will fulfill all the expectations of the fishermen and fishermen of Sassoon Dock; Minister Nitesh Rane is confident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ससून डॉकच्या कोळी, मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू; मंत्री नितेश राणेंना विश्वास

ससून डॉकच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचीही केली घोषणा ...

पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | Toilet unavailable man with upset stomach falls to death from 18th floor in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईच्या वडाळा भागात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन पडून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण या घटनेमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. ...