शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती

मुंबई : काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश

फिल्मी : १० वेळा हनुमान चालिसा... भर पावसात अमृता खानविलकरचा थरारक विमान प्रवास, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

मुंबई : चिंतामणी आगमन सोहळ्यात ६४ भाविकांचे मोबाइल लंपास, ड्रोनच्या वापरामुळे ५ जणांविरोधात गुन्हा

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : IMD अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर वाचा सविस्तर

महाराष्ट्र : Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!

क्रिकेट : बहुत तेज बारिश है! टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

पुणे : Red Alert: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सोबतच पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पुढील ३-४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

संपादकीय : १९३ वर्षांपूर्वी बॉम्बेमध्ये कुत्र्यांवरून दंगल उसळली, तेव्हा.. ‘बॉम्बे डॉग रायट्स’चा इतिहास