मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (शुक्रवारी) दोन तास बंद राहणार आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थांबणार्या गाडयांमधील डिझेल शिताफीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार आणि चोरीचे डिझेल विकत घेणारा गोवंडी (मुंबई) येथील व्यावसायिक अशा चार आराेपींच्या टाेळीला जेरबंद करण्यात आ ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरुन जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटला. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. ...
आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट दिल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात सांगितले. ...